(१) उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा संबंध असतो?
Answers
इतिहासामुळे भुतकाळातील घटनांचे ज्ञान होते.
या ज्ञानाचा उपयोग वर्तमान आणि
भविष्यकाळातील सर्व लोकांना कसा होईल
याचा विचार ' उपयोजित इतिहासामध्ये ' केला
जातो.
भुतकाळाचे मुर्त आणि अमूर्त स्वरूपातील
अनेक अवशेष वर्तमानकाळात अस्तित्वात
असतात.
इतिहासातील या घटकांचा वर्तमानकाळाशी
सहसंबंध पुढीलप्रमाणे असतो.
१ ) अवशेषांबद्दल आपल्या मनात कुतूहल
व आत्मीयता असते.
२ ) आपल्या पुर्वजांनी निर्माण केलेल्या
कलाकृतींं, परंपरांंचे अवशेष असल्यामुळें
त्याचा इतिहास आपल्या ला समजून
घ्यावासा वाटतो.
३ ) तो आपल्या संस्कृतीक वारसा असतो.
४ ) भुतकाळातील अवशेषांवरून वर्तमान
काळातील निर्णय घेण्यास मदत होते.
५ ) तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील
पिढ्यांच्या हितासाठी दीर्घ काळ जतन
करण्याची, त्याचे संवर्धन करण्याची
आवश्यकता असते.
६ ) उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि
अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे
जतन आणि संवर्धन करता येते.
७ ) व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात.
अशाप्रकारे ,इतिहासाच्या आधारे
वर्तमानकाळाचे यथायोग्य आकलन आणि
भविष्यकाळासाठी दिशादर्शन होण्यास मदत
होते.
please mark me as brainliest