History, asked by aditya726473, 3 months ago

उपयोजित कलाक्षेत्रात कोणकोणत्या गोष्टिंचा समावेश होतो​

Answers

Answered by poojabevinakatti99
16

Explanation:

उपयुक्तता हा उपयोजित कलांचा मुख्य हेतू असतो, त्या दृष्टीने उपयोजित कलाक्षेत्रात पुढील गोष्टींचा समावेश होतो (१) औदयोगिक क्षेत्र, जाहिरातीचे क्षेत्र, रंगमंचावरील नेपथ्य, चित्रपट व दूरदर्शन वरील कार्यक्रमांसाठी लागणारे तंत्रज्ञ इत्यादी.

Answered by sandipthete3
9

Answer:

उपयोजित कालशे त्रात नवीन उपजीविकेचे साधने व तंत्रज्ञान वापरून जाणारे साधनांचा उपयोग केला जातो

Similar questions