Science, asked by PragyaTbia, 1 year ago

उर्जा मनोरा म्हणजे काय?

Answers

Answered by suhanisuryawanshi29
3

Urjecha manora

Please mark as brain list

Answered by gadakhsanket
13

★उत्तर - ऊर्जा मनोरा - विविध पोषण पातळ्यांच्या उर्जासाठ्याची कल्पना येण्यासाठी काढलेल्या रेखाकृतीला ऊर्जेचा मनोरा असे म्हणतात. प्रत्येक अन्नसाखळी आणि अन्नजाळ्यात सजीवांच्या आंतरक्रिया चालू असतात.या सर्व आंत्रक्रियांत ऊर्जा हस्तांतरण होते.त्याचे स्वरूप आणि व्याप्ती ऊर्जा मनोऱ्यात दाखवली जाते.

अन्नसाखळी- प्रत्येक परिसंस्थेतील उत्पादक, भक्षक आणि मृतोपजिवी यांच्यामध्ये कायमच आंतरक्रिया सुरु असतात. या अंतरक्रियेच्या क्रमाला अन्नसाखळी म्हणतात.

धन्यवाद...

Similar questions