Hindi, asked by mrunmayeewaghmare10, 2 days ago

) ३] उशीर समानार्थी शब्द मराठी​

Answers

Answered by smriti11768
4

Answer:

अतिकाल; बराच वेळ. २ विलंब; दिरंगाई; खोळंबा; वेळ टळणें.

Answered by rajraaz85
2

Answer:

विलंब किंवा दिरंगाई हे शब्द उशीर या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत.

Explanation:

समानार्थी शब्द-

भाषेत अनेक शब्द असतात व त्या प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ असतो. शब्दाच्या अर्थामध्ये जर साम्य आढळून येत असेल तर ते शब्द समानार्थी शब्द आहेत असे समजावे.

काही समानार्थी शब्दांच्या जोड्या खालील प्रमाणे-

कठीण -अवघड

नट-अभिनेता

गौरव -अभिनंदन

हस्त -कर

अन्याय -अत्याचार

अपराध- गुन्हा

काळोख -अंधार

प्रीती -प्रेम

वरील सर्व जोडयांमधील शब्दांचे अर्थ हे एकमेकांच्या अर्थांसारखेच आहेत म्हणून ते शब्द एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत.

Similar questions
Math, 8 months ago