Social Sciences, asked by ShrikantHolkar, 8 hours ago

उष्णता संक्रमणाचे प्रकार कोणते​

Answers

Answered by bhavishshetty77
1

Explanation:

उष्णता संक्रमणाचे प्रकार कोणते

उष्णता संक्रमणाचे प्रकार : उष्णतेचे संक्रमण पुढील तीन प्रकारे होते : (१) संवहन, (२) संनयन, (३) प्रारण. उष्णतेस रेटणारी प्रेरणा ही उच्च व नीच तपमानांतील फरकाबरोबर असते व उष्णतेस होणारा रोध हा फूर्ये यांच्या उष्णता संवाहकतेसंबंधीच्या समीकरणावरून काढता येतो.

Similar questions