Science, asked by jabrajalaj740, 11 months ago

उत्क्रांतीचा सि्द्धांत सांगुन त्या साठी कोणते पुरावे आहेत?

Answers

Answered by shalalanaa
2

science

/ˈsʌɪəns/Submit

noun

the intellectual and practical activity encompassing the systematic study of the structure and behaviour of the physical and natural world through observation and experiment.

"the world of science and technology"

synonyms: branch of knowledge, body of knowledge/information/facts, area of study, discipline, field

"the science of criminology"

a particular area of science.

plural noun: sciences

"veterinary science"

a systematically organized body of knowledge on a particular subject.

"the science of criminology"

Answered by gadakhsanket
5
★उत्तर - उत्क्रांतीचा सि्द्धांत - या सिध्दांतानुसार पहिला सजीव पदार्थ ( जीवद्रव्य ) पृथ्वीवर समुद्रात निर्माण झाला.त्यानंतर हजारो वर्षानंतर यापासून एकपेशीय सजीवांची निर्मिती झाली.या सजीवापासून क्रमाक्रमाने बदल होऊन त्यापासून अधिक मोठे व अधिक जटील सजीव विकसित झाले.या विकासाचा कालपट जवळजवळ 300 कोटी वर्षाचा आहे. सजीवांतील बदल व विकास हा सर्वव्यापी ,सर्व अंगांनी होत गेला . व त्यातूनच अनेक प्रकारचे सजीव अस्तित्वात आले. म्हणूनच या प्रक्रियेला उत्क्रांती म्हटले जाते. जी संघटनात्मक उत्क्रांती आहे.भिन्न रचना व कार्ये असणाऱ्या पूर्वजापासून वनस्पती व प्राण्यांचा प्रागतिक विकास म्हणजे उत्क्रांती होय.

उत्क्रांतीविषयक पुरावे-बाह्यरूपीय,शरीरशास्त्रीय,अवशेषांगे, पुराजीवविषयक, जोडणारे दुवे, भ्रूणविज्ञानविषयक .

धन्यवाद...
Similar questions