Hindi, asked by satishtarale80551, 9 hours ago

उत्कांती म्हणजे जगद होनारा बदल होय​

Answers

Answered by chaitanyawaghamare14
0

Answer:

उत्क्रांती (इंग्लिश: Evolution, इवोल्यूशन) म्हणजे निसर्गानुसार सजीवांमध्ये होणारे आणि खूपच हळूहळू अंगिकारले जाणारे बदल होय. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून होत आलेले हे बदल सजीवांच्या उदयास अनुकूल होते.[१] चार्लस डार्विन हे उत्क्रांती सिद्धांताचे जनक मानले जातात. त्यांनी सजिवांच्या उत्क्रांतीचा सिद्धांत मांडून त्यांच्या काळातील जिव विकासाच्या धार्मिक सिद्धांतांना धक्का दिला.[२] त्याच्या सिध्दांकनामधील जो बलवान असेल तोच टिकेल हे विधान पुढे अनेक सामाजिक शास्त्रातील, जिवशास्त्रातील चर्चांना कारण ठरले.[३]

Similar questions