उतार हा विसृत झिजेतील मुख्य घटक आहे
Answers
Answered by
6
Answer:
यकृत हा असा अवयव आहे, की जो अविरतपणे काम करत राहतो. किरकोळ बिघाड झाला तरी यकृत तो दर्शवत नाही, म्हणूनच सहसा यकृतातील बिघाड लक्षात येतो तोपर्यंत खूप नुकसान झालेले असू शकते.
Answered by
3
Answer:
१.खडक आणि अवसाद ज्या वेळेला उंचावरून पायथ्याशी पडतात तेव्हा पडणे किंवा कोसळणे घडते
२. पाणी दगड व आधारित पदार्थांचे मिश्रण असते याचे उतारामुळे सहस वहन होते काही वेळा संपूर्ण गाव या प्रवाहात काढले जाते लहान प्रवाहामुळे रस्त्यांवरील वाहतूक थांबते.
३. जेव्हा मातीचा काही भाग किंवा खडक अचानक पणे उतारावरून खाली येतात तेव्हा सखलन घडते निसरड्या प्रदेशावरून सर्व पदार्थांची एकत्रच हलचाल होते.
४. सरक ही खुप संथ विस्तृत हालचाल आहे ही प्रक्रिया काही वर्ष किंवा काही शतकापर्यंत चालू असते त्यामुळे उत्तर हा विस्तृत जिल्ह्यातील मुख्य घटक आहे
Hope it is useful for you
Similar questions