Hindi, asked by hinabsingh, 3 months ago

उतारा
मी आणि भरत खोलीत पाऊल टाकतो मात्र, सारी मांजरं चमकतात. त्यांच्या डोळ्यांत आतुरता
काठोकाठ भरली आहे. काही मांजरं जाळीवर नाक घासू लागतात. काही नखांनी जाळ्या खरवडू लागतात.
'मियाँव, मियाँव, मियाँव,' कोवळ्या, निबर, भरीव, किनऱ्या आवाजांचा एकच कलकलाट सुरू होतो.
प्रत्येक मांजर आपापल्या परीनं माझं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रत्येकजण जणू म्हणत आहे.
मला इथं फार एकटं वाटतंय जरा माझ्याकडं या हो, मला कुरवाळा.
मी जाळीच्या छिद्रांतून बोट घालून कुणाचं डोकं खाजवते, कुणाचा गळा खाजवते तर कुणाचे कान
कुरवाळते. मांजरं खूश होतात. पोटांतून 'गुर्रगुर्र' आवाज काढून समाधानाची पावती देतात.
(२) (1) कारण लिहा : (Give reason :)
मांजरे खूश झाली; कारण
(ii) एका शब्दात लिहा : (write the word for:)
(१) मांजरांचा आवाज →
(२) मांजरांच्या पोटातला आवाज→
(३) (i) तक्ता पूर्ण करा : (Complete the chart :)
पाऊल
एकवचन
अनेकवचन
जाळ्या
(२) (i) पुढील घटकापासून झुलकेने घेतलेली में
(१) कलिका
(२) झरा
(ii) 'कलकलाट' सारखे दोन शब्द लिहा : (Write two words like 'कलकलाट' :)
(१)
(२)
(४) 'मला इथं फार एकटं वाटतंय' या वाक्यातील मांजराचे भाव तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
(Describe in your words the expression of the cat from the line 'I feel
lonely here.'
(ii) चौकट पूर्णव
(१) झुळूक वेळूच्या चम
(२) झुळूक करून
पदय
(३) झुळकेने केलेल्या
प्र. २. (अ) पुढील कविता वाचा आणि दिलेल्या सूचनांनुसार कृती करा :
(१) आकृती पूर्ण करा : (Complete the diagram :)
झुळकेला जेथे जावेसे वाटते ती ठिकाणे
प्र. २. (स) पुढील ओळींचे रसग्रहण
(Write an Appro
'भरकटलेल्या जा
संस्काराची जा
तुळशीवरल्या
जगणे मज​

Answers

Answered by shekharkumarchandra3
1

Answer:

this is your answer

hope it is correct

Attachments:
Answered by afshakhank33
0

Explanation:

२) (1) कारण लिहा : (Give reason :)

मांजरे खूश झाली; कारण

Similar questions