World Languages, asked by Fatima7981, 6 months ago

उतारा वाचा आणि १० प्रशन तैयार करा.​

Attachments:

Answers

Answered by manishakale7280
3

Answer:

hi

Explanation:

1)आपले म्हणणे नेमकेपणे मांडण्यासाठी कशाला

चालना मिळणे आवश्यक आहे?

२) वाचनामुळे आपल्या विचारांना काय मिळते?

३) वाचनाच्या छंदामुळे आपले आयुष्य कशांनी समृद्ध होते?

४) आपल्या मनाची योग्य मशागत कशामुळे होते?

५)प्रवासवर्णाच्या वाचनामुळे आपल्या ला तेथील कशाकशाची ओळख होते?

Similar questions