India Languages, asked by tanvimkothiwan, 21 hours ago

उत्तम माणूस होण्यासाठी कोणकोणत्या गुणािंची आवश्यकता असते असे तुम्हा ा वाटते ? दोन वाक्यात ल हा

Answers

Answered by sakshiphad364
3

Answer:

उत्तम माणूस होण्यासाठी प्रामाणिकपणा खूप आवश्यक आहे.

तसेच दयाळूपणा व चाणाक्ष गुण पण आवश्यक आहे जर हे गुण एखाद्या माणसाच्या अंगी असले तर तो उत्तम माणूस आहे असे मला वाटते

Similar questions