२) उत्तम साहित्यकृतीची वैशिष्ट्ये
Answers
Answered by
4
Answer:
उत्तम साहित्यकृतीची वैशिष्ट्ये
१) अंत:करणात भावनांची खळबळ उडवून देतात. २) दीर्घकाळ टिकणाऱ्या सुगंध प्रमाणे मनात दरवळत राहतात. ३) झपाटून टाकतात. ४) ही पुस्तके विसरता येत नाहीत.
Explanation:
please mark me as a brainlist
Similar questions