उत्तर- कोकण रेल्वेची वैशिष्ट्ये
कोकणरेल्वे १९९८ साली सुरु झाली.
१) या रेल्वेचा मार्ग ७६०किलोमीटर लांबीचा असून
गोवा,कर्नाटक,केरळ आणि महाराष्ट्र या चार राज्यांना
जोडणारा आहे.
२)या मार्गावर एकूण बारा बोगदे असून त्यातील कारबुडे
येथील बोगदा ६.५किलोमीटर लांबीचा आहे.
३)१७९ मोठे आणि १८१९ छोटे पूल असून त्यांपैकी
होनावरजवळील शरावती नदीवरील पूल २०६५.८मीटर
लांबीचा पूल आहे.४)रत्नागिरीजवळीलपनवल नदीवरील
६४मीटर उंचीचा सर्वात उंच पूल आहे.
५)दरडी कोसळणाऱ्या मार्गावर इंजिनांमध्ये सेन्सर्स
बसवण्यात आले आहेत.
Answers
Answered by
1
Answer:
ons-jbbb-tqv make sure you still have the ii
Answered by
0
Answer:
ons-jbbb-tqv make sure you still have the ii
Explanation:
Similar questions