History, asked by saniyamahamad2, 1 month ago


२) उत्तराखंडातील ढगफुटीमुळे अचानक आलेला पूर (२०१३) बाधित क्षेत्र, गोविंद घाट, केदारनाथ मंदिर, रुद्र प्रयाग, जिल्हा
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम नेपाळ याबाबत माहिती लि​

Answers

Answered by snehajawali5
12

स. २०१३ मध्ये उत्तर भारतातील उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश तसेच नेपाळमधील काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे या भागात प्रलयंकारी पूर व भूमीपात घडले. ... २०१३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार त्यात एक हजाराहून अधिक व्यक्ती यात मरण पावले आहेत व हजारो व्यक्ती बेपत्ता आहेत.

रस्ते व पूलांना झालेल्या हानीमुळे सुमारे ७०,००० पर्यटक व यात्रेकरू वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत,त्यापैकी अनेकांना वाचविण्यात यश आले आहे. जून २३, इ.स. २०१३च्या आकडेवारीनुसार सुमारे २२,००० लोक अजूनही अडकले आहेत.

Answered by lalitkashte
0

Answer:

उत्तराखंडमधील ढगफुटीमुळे अचानक आलेला पर (२०१३)- बाधित क्षेत्र : गोविंद घाट, केदारनाथ मंदिर, रुद्रप्रयाग जिल्हा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम नेपाळ ?

Similar questions