Social Sciences, asked by pravinmojad63, 2 months ago

उत्तराखंडमधील ढगफुटी मुळे अचानक आलेला पूर २००१३ बाधित क्षेत्र गोविंद घाट केदारनाथ मंदिर रूद्र प्रयाग जिल्हा उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि पश्चिम नेपाळ लष्कराने जनतेला काय मदत केली​

Answers

Answered by himanithakur986
7

Explanation:

कौन सा रेशा सुनहरा रेशा के नाम से जाना जाता है

Answered by Afrinnadaf
104

Answer:

जून इ.स. २०१३ मध्ये उत्तर भारतातील उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश तसेच नेपाळमधील काही भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे या भागात प्रलयंकारी पूर व भूमीपात घडले. हरियाणा, दिल्ली व उत्तर प्रदेश राज्यांतील काही भागातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. जून २२, इ.स. २०१३ पर्यंतच्या आकडेवारीनुसार त्यात एक हजाराहून अधिक व्यक्ती यात मरण पावले आहेत व हजारो व्यक्ती बेपत्ता आहेत.[१] रस्ते व पूलांना झालेल्या हानीमुळे सुमारे ७०,००० पर्यटक व यात्रेकरू वेगवेगळ्या ठिकाणी अडकले आहेत,[२][३] त्यापैकी अनेकांना वाचविण्यात यश आले आहे.[४][५] जून २३, इ.स. २०१३च्या आकडेवारीनुसार सुमारे २२,००० लोक अजूनही अडकले आहेत.[६][५]

Explanation:

I hope you will like it...❤

Similar questions