History, asked by tusharbondare5, 3 days ago

उत्तरे लिहा: १] शासनाला कोणकोणत्या विषयावर कायदे करावे लागतात ?​

Answers

Answered by nishabarate31
3

Explanation:

म्हणूनच राज्यकारभार करताना शासनाला पुढील बाबींसंबंधी कायदे करावे लागतात. 

1)देशाचे संरक्षण व परकीय आक्रमणापासून देशाचे संरक्षण. 2)रोजगार निर्मिती व दारिद्र्य निर्मूलन. 3)शिक्षण, आरोग्य आणि दारिद्र्य निर्मूलन 4)समाजातील दुर्बल घटक, महिला, बालके व आदिवासी यां

च्या प्रगतीसाठी उपायोजना

.

Similar questions