Computer Science, asked by karotiyasurekha00, 1 month ago

उत्तरे
(३) पुढील शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
(1) नाटक लिहिणारा
(ii) संगीताचा स्वरसाज चढवणारा
(iii) कादंबरी लिहिणारा
(iv) कथा लिहिणारा​

Answers

Answered by shwetapatil7777777
1

Answer:

IV) kathakar

sorry I know 4th no. only ans.

I think 1) natkar

Answered by HanitaHImesh
1

शब्दसमूहाबद्दल एक शब्द  :

(i) नाटक लिहिणारा - नाटककार

(ii) संगीताचा स्वरसाज चढवणारा - संगीतकार

(iii) कादंबरी लिहिणारा - लेखक

(iv) कथा लिहिणारा​ - कथाकार

#SPJ2

Similar questions