History, asked by subhashbilpe6764, 1 year ago

उत्तर प्रदेश सरकारने ऑक्टोबर 2018मध्ये अलाहाबाद शहराचे नामकरण प्रयाग राज असे केले या प्रयाग शहराचे नाव बदलून अलाहाबाद असे कोणी केले

Answers

Answered by shishir303
44

उत्तर प्रदेश सरकारने ऑक्टोबर 2018 मध्ये अलाहाबाद शहराचे नाव प्रयागराज ठेवले। त्याआधीच अलाहाबादचे नाव प्रयागराज होता। या ठिकाणीचा पौराणिक महत्त्व होता। पौराणिककाल मध्ये येथे ब्रह्मदेवांनी प्रथम यज्ञ केल्यामुळे हा जागाचा नाव प्रयागराज झाला। सोळाव्या शतकात ही जागा मोगलांच्या ताब्यात गेली। त्यावेळी मोगल बादशाह अकबर यांनी या जागेचे नाव बदलून प्रयागराजातून अलाहाबाद ठेवले। याचा अर्थ असा होता... ‘अल्लाहनी आबाद केला’।

अतः प्रयागराज चे नाव अलाहाबाद मोगल बादशाह अकबर सोळव्या शतकात मध्ये केला होता।

Answered by nandeshwararyan
3

Answer:

4)अकबर

Explanation:

उत्तर प्रदेश सरकारने ऑक्टोबर 2018मध्ये अलाहाबाद शहराचे नामकरण प्रयाग राज असे केले या प्रयाग शहराचे नाव बदलून

अलाहाबाद असे अकबर यांनी केले होते.

Similar questions