उत्तर सांगा, (२दिवसात.)..एका घरात ३ लोक राहतात.☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा...आंधळयाची शंभरची नोट बहिरा चोरतो, व हे मुका पाहतो, मुक्याला ही गोष्ट आंधळ्यास सांगावयाची आहे, तो कसा सांगेल?..डोके खाजवा,जमले तर कळवा...
Answers
Answered by
41
Muka andhalyacha hat hatmadhe gheun tyavar botane lihun he tyala sangel. or
braile lipimadhe lihun tyla touch karayala sangun sangen or jyala vachata yete tyala eka paper var lihun deun andhalyas vachun dakhavel.
braile lipimadhe lihun tyla touch karayala sangun sangen or jyala vachata yete tyala eka paper var lihun deun andhalyas vachun dakhavel.
Answered by
0
■■ प्रश्नाचा उत्तर आहे, मुका व्यक्ती आंधळ्याला ब्रेल लिपीचा उपयोग करून चोरीबद्दल सांगणार■■
◆ प्रश्नात दिलेल्या माहितीनुसार,
आंधळ्याची शंभरची नोट बहिरा चोरतो.मुका व्यक्ति ही चोरी पाहतो आणि त्याला ही गोष्ट आंधळ्या व्यक्तीला सांगायची आहे.
● मुका व्यक्ती साइन लैंग्वेजचा वापर करून आंधळ्याला सांगू शकत नाही,कारण तो व्यक्ती आंधळा असल्यामुळे त्याला काही दिसणार आहे.
●अशा वेळी, मुका व्यक्ती ब्रेल लिपीचा उपयोग करून एका कागदावर आंधळ्याला चोरीची घटना लिहून त्याला चोरीबद्दल सांगू शकतो.
Similar questions