उत्तर सांगा, (२दिवसात.) ..एका घरात ३ लोक राहतात. ☝ एक मुका, ☝एक बहिरा, ☝एक आंधळा... आंधळयाची शंभरची नोट बहिरा चोरतो, व हे मुका पाहतो, मुक्याला ही गोष्ट आंधळ्यास सांगायची आहे, तो कसा सांगेल?.. डोकं असेलं तर चालवां जमलं तर कळवा....
Answers
Answered by
3
उत्तर : मुक्का ते कागदावर लिहेल व दुसर्या मानसाकडुन वाचयाला सांगेल आंधळ्यापुढे
ingle0155:
उत्तर फ़क्त 20 मिनिटांत
Similar questions