English, asked by laudhswat2h8iseo, 1 year ago

उत्तर सांगा, (२दिवसात.) ..एका घरात ३ लोक राहतात. ☝ एक मुका , ☝एक बहिरा , ☝एक आंधळा ... आंधळयाची एक वस्तु बहिरा चोरतो, व हे मुका पाहतो, मुक्याला ही गोष्ट आंधळ्यास सांगावयाची आहे, तो कसा सांगेल?.. डोके खाजवा, जमले तर २ दिवसात कळवा............

Answers

Answered by ragini13
0
ani nhi jamla tr tumhi sangal ka
Similar questions