उत्तर सांगणारे हुशार ३ मित्र गावाला निघाले जाताना रस्त्यामध्ये खाण्यासाठी लाडू घेतले दुपारची वेळ होती खूप ऊन होते म्हणून सवऻनी एका झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी थांबले शेजारी नदी वाहत होती सगळे तिथेच झोपले थोड्यावेळाने एकजण उठला त्याने लाडुचे गाठोडे सोडले लाडूचे ३ ��मान भाग केले १ लाडू जास्त होता तो नदी त फेकला व स्वताच्या वाटणी चे सगळे लाडू खाल्ले गाठोडे बांधुन ठेवले व झोपला थोड्यवेळाने दुसरा उठला त्यानेही लाडुचे 3 समान भाग केले १ जास्त लाडू नदीत फेकला व स्वताच्या वाटणी चे लाडू खाल्ले झोपला थोड्या वेळाने तिसरा उठला त्यानेही लाडूचे 3 समान भाग केले १ जास्त होता तो नदीत फेकला स्वताच्या वाटणीचे लाडू खाल्ले व गाठोडे बांधून ठेवले व झोपला नंतर सगळे उठले लाडूचे गाठोडे सोडले सवऻनी लाडूची समान वाटणी केली व आपल्या वाटणीचे लाडू संपवून पुढच्या गावी निघाले मग सांगा लाडू किती होते
Answers
Answered by
0
Answer:
Actually, I have a Doubt about it
Similar questions