उत्तरे
(७) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा!
(ii) नृत्य करणारी
(ii) वादय वाजवणारा
(iv) कविता करणारी
Answers
Answered by
14
Answer:
1.नर्तकी.
2.वादक
3.कवयित्री
Answered by
0
शब्दसमूहाबद्दल एक शब्द:
१) नृत्य करणारी - नर्तकी
२) वादय वाजवणारा - वादक
३) कविता करणारी - कवयित्री
#SPJ3
Similar questions