Math, asked by richijagtap, 3 months ago

उदा. (1) दोन नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश 'S' लिहा. त्यातील नमुना घटकांची संख्या
n(S) लिहा. या प्रयोगासंबंधी खालील घटना संच स्वरूपात लिहा आणि त्यातील नमुना घटकांची संख्या
लिहा.
(i) घटना A साठी अट, कमीत कमी एक छाप मिळण्याची आहे.
(ii) घटना Bसाठी अट, एकच छाप मिळण्याची आहे.
(ii) घटना Cसाठी अट, जास्तीत जास्त एक काटा मिळण्याची आहे.
(iv) घटना Dसाठी अट, एकही छाप न मिळण्याची आहे.​

Answers

Answered by amanshriwasta
9

Step-by-step explanation:

अवकाश 'S' लिहा. त्यातील नमुना घटकांची संख्या

n(S) लिहा. या प्रयोगासंबंधी खालील घटना संच स्वरूपात लिहा आणि त्यातील नमुना घटकांची संख्या

लिहा.

(i) घटना A साठी अट, कमीत कमी एक छाप मिळण्याची आहे.

(ii) घटना Bसाठी अट, एकच छाप मिळण्याची आहे.

(ii) घटना Cसाठी अट, जास्तीत जास्त एक काटा मिळण्याची आहे.

(iv) घटना Dसाठी अट, एकही छाप न मिळण्याची आहे.

Answered by dingavale7
5

Step-by-step explanation:

1)घटनाॅ Aसाठी अट,कमीत कमी एक छाप मिळण्याची आहे.

Similar questions