उद्गारार्थी वाक्य 7 example sanga in marathi.
Answers
Answered by
0
Answer:अबब ! केवढा मोठा हा साप.
कोण ही गर्दी !
शाब्बास ! UPSC पास झालास.
अरेरे!सीमा शर्यत हरली.
किती छान आहे हे फूल!
किती गोड आहे ते बाळ!
आई ग! खुप वाईट लगल.
Answered by
1
Answer:
बापरे ! केवढं मोठं घर आहे हे .
अरेच्चा ! विसरलेच मी .
आई ग ! काटा रुतला मला .
किती सुंदर आहे ते फुल !
वाह ! अभिनंदन !
वाव ! किती सुंदर अक्षर आहे तुझं .
98 टक्के मार्क पडले शाब्बास !
Explanation:
please mark me as brainliest and earn points
Give Thanks and rate my answer
also fo*llow me I will stand for your help always
Similar questions