उदाहरण सोडवा: 1m नायक्रोमच्या तारेचा रोध 6 Ω आहे. तारेची लांबी 70 cm केल्यास तारेचा रोध किती असेल? (उत्तर : 4.2 Ω )
Answers
Answered by
1
Please write in english
Answered by
14
★ उत्तर - L = 1m,
K हा स्थिरांक आहे
R= 6Ω
∴ R= LK
∴ 6= 1×K
∴ K= 6
परत
R= KL
L= 70cm
L= 0.70m
∴ R= 6×0.70
R= 4.2Ω
1m नायक्रोमच्या तारेचा रोध 6 Ω आहे. तारेची लांबी 70 cm केल्यास तारेचा रोध 4.2Ω असेल.
धन्यवाद...
Similar questions