Geography, asked by lickv3398, 1 year ago

विदारण व विस्तृत झीज यांतील फरक स्पष्ट करा

Answers

Answered by adityajagtap
43

१) विदारण म्हणजे नेेैर्सगिक झीज

१) विस्तृत झीज म्हणजे घश्यनातुन होणारी झीज

२) विदारण हे ऊन, वारा, पाऊस यांच्या मुळे होते

२) विस्तृत झीज ही एकमेकाच्या घश्यात मुळे होते

Answered by gadakhsanket
106
★ उत्तर - विदारण व विस्तृत झीज यांतील फरक अनुक्रमे खालीलप्रमाणे

●विदारण

१) खडक फुटणे, कमकुवत होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.तिला 'विदारण 'असे म्हणतात.
२)विदरणाचे प्रमुख तीन प्रकार आहेत . कायिक , रासायनिक व जैविक.

●विस्तृत झीज

१) विदारण प्रक्रियेतून सुट्या झालेल्या कणांची हालचाल केवळ गुरुत्वीय बलाद्वारे होणे, या प्रक्रियेला 'विस्तृत झीज ' असें म्हणतात.
२) विस्तृत झीज दोन प्रकारे होते. तीव्र उतारावर ती जलद गतीने व मंद उतारावर ती संथ गतीने होते.

धन्यवाद..
Similar questions