उदाहरण सोडवा: 15 सेमी नाभीय अंतर असणाऱ्या अंतर्गोल आरशासमोर 7 सेमी उंचीची वस्तू 25 सेमी अंतरावर ठेवली. आरशापासून किती अंतरावर पडदा ठेवल्यास आपल्याला तिची सुस्पष्ट प्रतिमा मिळू शकेल? प्रतिमेचे स्वरूप आणि आकार स्पष्ट करा. (उत्तर : 37.5 सेमी, 10.5 सेमी, वास्तव)
Answers
Answered by
1
Hindi samajh nahi aayi handwriting thik Karo
Answered by
8
★ उत्तर -h1=7सेमी.
f= -15 सेमी.
u= -25 सेमी
v=?
h1=?
आरशाचे सूत्र 1/v+1/u=1/f
1/v+(1/-25)=(1/-15)
1/v=(1/-15)-(1/-25
1/v=-(5-3)/75
1/v= -2/75
V=-75/2=-37.5 सेमी.
आरशापासून पडद्याचे अंतर 37.5सेमी.आहे.त्यामुळे पडदा आरशापासून 37.5सेमी.अंतरावर ठेवावा लागेल.
M =(h2/h1)=(-v/-u)
M=(h2/-7)= {-37.5/-25}
h2=-(-7×37.5)/25
h2=-10.5
वस्तूची उंची 10.5 सेमी.असेल.तसेच उंची ऋण
असल्याने स्वरूप उलट वास्तव असते.
धन्यवाद...
f= -15 सेमी.
u= -25 सेमी
v=?
h1=?
आरशाचे सूत्र 1/v+1/u=1/f
1/v+(1/-25)=(1/-15)
1/v=(1/-15)-(1/-25
1/v=-(5-3)/75
1/v= -2/75
V=-75/2=-37.5 सेमी.
आरशापासून पडद्याचे अंतर 37.5सेमी.आहे.त्यामुळे पडदा आरशापासून 37.5सेमी.अंतरावर ठेवावा लागेल.
M =(h2/h1)=(-v/-u)
M=(h2/-7)= {-37.5/-25}
h2=-(-7×37.5)/25
h2=-10.5
वस्तूची उंची 10.5 सेमी.असेल.तसेच उंची ऋण
असल्याने स्वरूप उलट वास्तव असते.
धन्यवाद...
Similar questions
Political Science,
7 months ago
Math,
7 months ago
Science,
7 months ago
Science,
1 year ago
Physics,
1 year ago