उदाहरण सोडवा: एका मोटारीचा वेग 54 km/hr पासून 72 km/hr झाला. जर मोटारीचे वस्तुमान 1500 kg असेल तर वेग वाढविण्यासाठी किती कार्य करावे लागेल ते सांगा. (उत्तर : 131250 J)
Answers
Answered by
1
Please write in english
Answered by
5
★ उत्तर - m=1500
u=54 किमी /तास
- u=5400मी/3600सें
u=15m/s
v=72किमी/तास
=72000/3600
= 20 m/s
w=क्षितीज ऊर्जेतील वाढलेला वेग
=1/2mv^2_1/2mu^2
=1/2m(v^2-u^2)
=1/2×1500(20^2-15^2)
= 1/2×1500(400-225)
=750×175
= 131250 J)
एका मोटारीचा वेग 54 km/hr पासून 72 km/hr झाला. जर मोटारीचे वस्तुमान 1500 kg असेल तर वेग वाढविण्यासाठी 131250J) कार्य करावे लागेल
,धन्यवाद...
Similar questions