उदाहरण सोडवा: एका वाहक तारेतून 420 C इतका विद्युत- प्रभार 5 मिनिटे वाहत असेल तर या तारेतून जाणारी विद्युतधारा किती असेल? (उत्तर : 1.4 A )
Answers
Answered by
3
Answer:
उत्तर : =१.४ A
Explanation:
विद्युतधारा (I)=?
विद्युत- प्रभार (Q) =४२० C
काळ (T) : ५ मिनिट
लागणार वेळ सेकंदामध्ये: ५ X ६० = ३०० सेकंद
सूत्र:
विद्युतधारा (I) = विद्युत- प्रभार (Q) / काळ (T)
= ४२० / ३००
=१.४ A
Similar questions