Geography, asked by sanketraorale690, 5 hours ago

उदा.१ इराणमधील मशाद हे शहर साधारणपणे ६०° पूर्व रेखावृत्तावर आहे. जेव्हा ग्रीनीचला दुपारचे १२ वाजले असतील तेव्हा मशाद या शहराची स्थानिक वेळ सांगा. विधान : मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडे प्रत्येक रेखावृत्तावर स्थानिक वेळ ४ मिनिटांनी वाढते.​

Answers

Answered by rockonchetan2001
1

Answer: मशाद या शहरात सकाळी 8 वाजले असतील

Explanation:ग्रीनीच व मशाद या ठिकाणांच्या रेखावृत्तातील फरक

एकूण वेळेतील फरक

= ६०°

= ६० X ४

= २४० मिनिटे

= २४० : ६० मिनिटे

= ४ तास

म्हणजे मशाद येथे सकाळी 8 वाजले असतील

Similar questions