India Languages, asked by krunalurade9106, 1 year ago

उठ पुरुषोत्तमा। वाट पाहे रमा। दावि मुखचंद्रमा। सकाळीकांसी ॥ उपमेय उपमान

Answers

Answered by galatjawab
4

Answer:

upmay -pirshottam

upman -mukhchandrama

alankar-vytirek alankar

Answered by aryab674
4

Answer:

प्रिय मित्र आणि मैत्रिणीनों आज आपण

अलंकाराचा रुपक हा प्रकार बघणार आहोत.

रूपक:- रुपक हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे.

उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते तेथे रूपक अलंकार होतो.

उदा:

बाई काय सांगो

स्वामीची ती दृष्टी

अमृताची वृष्टी

मज होय

ऊठ पुरुषोत्तमा

वाट पाहे रमा

दावि मुखचंद्रमा

सकळिकांसी..

चला तर मग लिहुया.

Similar questions