World Languages, asked by Arlettealvares123, 3 months ago

'उदास दिसणे' या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा​

Attachments:

Answers

Answered by madhurakhair
4

Answer:

नाराज दिसणे.

Explanation:

जेव्हा एखादा व्यक्ती नाराज दिसतो तेव्हा आपण त्याला म्हणतो आज खूप उदास दिसत आहेस.

उदाहरण, काल राजू खूप उदास होता.

I HOPE THIS ANSWER IS HELPFUL FOR YOU

Similar questions