ऊ) तुमच्या जिल्ह्यात कोणकोणत्या नदया आहेत?
Answers
Answered by
0
Answer:
कडवी नदी[१], कानसा नदी, कासारी नदी, कुंभी नदी, कृष्णा नदी,गडवली नदी, घटप्रभा नदी, चिकोत्रा नदी,जांभळी नदी, ताम्रपर्णी नदी, तिल्लारी नदी, तुळशी नदी, दूधगंगा नदी, धामणी नदी, पंचगंगा नदी, भोगावती नदी (कोल्हापूर), मलप्रभा नदी,मांगरी नदी, वारणा नदी, वेदगंगा नदी, सरस्वती(गुप्त) नदी, हिरण्यकेशी नदी.
पंचगंगा नदीला मिळणारे नाले/ओढे : जयंती, दुधाळी, बापट कॅम्प, लाईन बाजार, काळा ओढा, चंदूर ओढा, तिळवणी ओढा वगैरे. पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे कडवी नदीस मिळतात.
Answered by
0
Answer:
ganga and so so so much more
Explanation:
aur bohot saare Nadiya hai .
Ki mai bata bhi nhi sakti
Similar questions