ऊस तोडणी कामगारांच्या मुलांची शाळा
Answers
Answered by
2
Answer:
साखरशाळा म्हणजे ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी ऊसतोडणी होणाऱ्या भागात चालवल्या जाणाऱ्या हंगामी शाळा. महाराष्ट्रात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला की ऊसाचे क्षेत्र असलेल्या भागात बीड, उस्मानाबाद अशा दुष्काळी क्षेत्र असलेल्या भागातून ऊस तोडणी कामगार येतात. त्यांच्या बरोबर त्यांची लहान मुलेही असतात.
Answered by
0
Answer:
साखरशाळा म्हणजे ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी ऊसतोडणी होणाऱ्या भागात चालवल्या जाणाऱ्या हंगामी शाळा. महाराष्ट्रात साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला की ऊसाचे क्षेत्र असलेल्या भागात बीड, उस्मानाबाद अशा दुष्काळी क्षेत्र असलेल्या भागातून ऊस तोडणी कामगार येतात. ... त्यांना साखर शाळा असे नाव देण्यात आले.
please drop some ❤️❤️❤️
Explanation:
please f-o-l-l-o-w m-e bro please
Similar questions