CBSE BOARD XII, asked by smitamhatre72, 1 month ago

ऊसतोडणी मजूर व तुमच्यात झालेला संवाद लिहा.​

Answers

Answered by dishi2007
11

Answer:

\huge\fbox\red{h}\fbox\green{e}\fbox\purple{l}\fbox\orange{l}\fbox\red{o}

ऊसतोड मजुरांचे जगणे मांडणाऱ्या अनेक साहित्यकृती मराठीत आहेत. त्यातल्या काही आपल्या अंगभूत सामर्थ्याने उठून दिसतात. सरदार जाधव यांची या विषयावरील ‘कोयता’ ही अप्रतिम कादंबरी आहे. या कादंबरीला १९७२च्या दुष्काळानंतरची पार्श्वभूमी आहे. दुष्काळाआधीची सुबत्ता, त्यानंतर दुष्काळामुळे मोडून पडलेला गावगाडा असे चित्रण या कादंबरीत आहे. दुष्काळानंतर एक-दोन वर्षांनी चांगला पाऊस पडतो. तोवर शेतीधंद्यातही बदल झालेले असतात. आधीचे परंपरागत बियाणे नष्ट होऊन नवनवी बियाणी आलेली असतात. शेती खर्चिक होते. पारंपरिक शेती करणारे कुटुंब शेवटी कामधंद्यासाठी गाव सोडते. ऊसतोडणीचा कोणताही अनुभव नसलेल्या या कुटुंबाला ऊसतोड मजूर म्हणून राबावे लागते. सुरुवातीला ऊसतोड मजूर, नंतर मुकादम आणि त्यानंतर ऊस उत्पादक शेतकरी असे टप्पे या कुटुंबाच्या आयुष्यात येतात. ऊसतोड कामगार, मुकादम आणि ऊस उत्पादक शेतकरी अशा तिन्ही घटकांना या कादंबरीत स्पर्श करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे या तीनही अवस्था अनुभवणारे एकच कुटुंब आहे. सलग तीन वर्षातले हे तीन टप्पे या कुटुंबाने अनुभवले आहेत. तिन्ही टप्प्यावर या कुटुंबाच्या पदरी निराशाच आलेली आहे. या कुटुंबावरचा आघात केवळ नैसर्गिक नाही, त्याची बरीचशी कारणे व्यवस्थेत आहेत. ‘कोयता’मधून जे तपशील येतात, ते व्यवस्थेतल्या बदलाची नोंद घेणारे आहेत.

Explanation:

hope it helps you..

please mark me as brainliest.

Answered by Anonymous
1

Answer:

the art or practice of taking and processing photographs

Similar questions