(v) फ्लामा
डाव्या हातापा
प्र. 3. पुढील उपप्रश्न सोडवा : (कोणतेही पाच)
(i) आधुनिक आवर्तसारणीतील आवर्त 3 मधील मूलद्रव्ये लक्षात घेऊन पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा :
(a) ज्याची तीनही कवचे पूर्णपणे भरलेली आहे अशा मूलद्रव्याचे नाव लिहा.
(b) ज्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत एक इलेक्ट्रॉन असतो अशा मूलद्रव्याचे नाव सांगा.
(c) या आवर्तात सर्वांत जास्त विद्युतऋणता असलेले मूलद्रव्य कोणते?
s
Answers
Answered by
0
मूलद्रव्यांचे वर्गीकरण धातू,अधातू आणि धातूसदृश्य मूलद्रव्ये असे केले जाते. धातूसदृश्य मूलद्रव्ये, धातू व अधातू या दोघांचे गुणधर्म दाखवितात. मूलद्रव्यांच्या भौतिक अवस्थेनुसार स्थायू, द्रव आणि वायू असे प्रकार पडतात. आजपर्यंत (इ.स. २०१५) ११८ मूलद्रव्यांचा शोध लागला आहे. त्यांपैकी ९२ मूलद्रव्ये निसर्गात आढळतात. ८२ किंवा त्यापेक्षा जास्त अणुक्रमांक असलेली मूलद्रव्ये अस्थिर असतात व किरणोत्सर्गाने त्यांचा ऱ्हास होतो.
Similar questions