व ब) पुढील ओळींमधला अलंकार ओळखा व स्पष्टीकरण द्या. चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहिन ते सर्वांही सदा सज्जन सोयरे होतु
Answers
Answered by
1
दृष्टांत अलंकार
जे डाग नसलेले चंद्र आहेत, उष्णता नसलेले सूर्य आहेत, असे सज्जन सर्वांचे सोयरे, नातेवाईक होवोत अशी प्रार्थना ते करतात.
संत हे चंद्राप्रमाणेच शीतल आणि आनंद देणारे असतात. चंद्र चांदण्याचा वर्षाव करून अंधार नाहीसा करतो, तसेच संत स्वधर्म आचरणाने पापाचा अंधार नाहीसा करून मंगलतेच्या चांदण्याचा वर्षाव करतात, चंद्रावर डाग आहेत, पण संतांचे चारित्र्य निर्मल आहे. असा संदेश वरील ओळीत आहे.
Similar questions