वाचाल तर वाचाल डॉ. बाबासाहेब आबेडकर याचे शाक्य सुविचार म्हणून आपण लावावर
वाचन केल्यामुळे तर आपल्या ज्ञानात भर पडतेच शिवाय विचार प्रगल्भ होतात. मनोरजन होता
(Lipodate) माहिती मिळते. स्थूल बाचन, सूक्ष्म वाचन, प्रकट वाचन, मूक वाचन असे वाचनाचे अनेक प्रका
आहेत. बाचन झाल्यानंतर त्यावर चितन, मनन झाले पाहिजे. तरच त्या पुस्तकातला गर्भितार्थ आपल्या संदेश
स्मरणात राहील कथा, कादंबरी, कविता, नाटक, ललितगदय अशा सर्व प्रकारचे वाहमय वाचले गेले तर त्याचा
घाट, शैली, प्रकार कळून घ्यायलाही मदत होते आणि स्वत. काहीतरी लिहून पाहावे अशी इच्छाही निर्माण होते
'दिसामाजि काहीतरी वाचावे, तरच आपण या धावपळीच्या जगात तग धरू शकू अवातर वाचनामुळे
विचारांची कक्षा रुंदावते. विचारपुष्प टिपून ठेवणे, पुन्हापुन्हा वाचणे यामुळे आपला अनुभव समृदय होत जातो
पुस्तकाप्रमाणेच कोणतीही कलाकृती (चित्र, साहित्य) आणि माणसमुया वाचता आली पाहिजेत
पुस्तकातल्या माणसाच्या अंतरंगात डोकावताना आपल्या सभोवतालच्या माणसानाही वाचता आल तर
माणसांच्या जीवनाच अंतर्बाहय दर्शन घडल, नाही का?
2
खालील कृती पूर्ण करा
चौकटी पूर्ण करा.
लेखकाच्या मते, वाचनाल्यानंतर या दोन प्रक्रिया घडणे आवश्यक आहे.
'दिसामाजिकाहीतरी वाचावे कारण,
Answers
Explanation: