) वैचारिक लेखन
जगात थैमान घालणाऱ्या 'कोरोना महामारी'
या विषयावर तुमचे विचार लिहा.
Answers
Answered by
11
Answer:
कोरोना हा विषाणू 'चीन' या देशातून आल्याचे समजत आहे. सध्या चीनच्या 'वुहान' शहरात या कोरोना विषाणूने थैमान मांडले आहे. आता हा विषाणू फ्रान्स, अमेरिका, जपान, थायलंड, आणि इंग्लंडसह अजून बऱ्याच देशात पसरत चालला आहे. या विषाणूची लागवण खूप प्राणघातक आहे. ह्याचे विषाणू झपाट्याने वाढतात. हा एक नवीन विषाणू असून सार्स severe acute respiratory syndrome (SARS) नावाच्या कोरोनाचे विषाणू पेक्षा हे विषाणू जास्त घातक आहे.
Answered by
10
"कोरोना महामारी"
Explanation:
- कोरोना हा कोरोनाविषाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य रोग आहे. कोरोनाचा पहिला रूग्ण हा चीनच्या वुहान शहरात सापडला होता. हळूहळू, हा रोग संपूर्ण जगात पसरू लागला.
- आधी कोरोनामुळे होणाऱ्या लोकांची मृत्यु कमी होती. परंतु, आता तर मृत्युदर प्रचंड वाढला आहे. कोरोना माहामरीने विश्वभरात थैमान घातले आहे.
- कित्येक लोकांनी त्यांचे जीव गमवले आहेत. कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी बऱ्याच देशांमध्ये लावल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या. बऱ्याच लोकांवर उपासमारीचे वेळ आली.
- कोरोना रूग्णांना बरे करण्यासाठी कित्येक डॉक्टर दिवसरात्र हॉस्पिटलमध्ये झटत आहेत. गरीब आणि गरजू लोकांच्या मदतीसाठी दानशूर लोकांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. लसीकरणसुद्धा सुरु झाले आहे.
- पण, कोरोना महामारीला पूर्णपणे थांबवणे कठिण आहे. म्हणूनच, सावधगिरी बाळगणे खूप आवश्यक आहे.
Similar questions
Math,
1 month ago
Math,
1 month ago
Social Sciences,
1 month ago
Math,
3 months ago
Math,
3 months ago
Social Sciences,
10 months ago
Science,
10 months ago