India Languages, asked by anjuchauhan69218, 3 days ago

३] वैचारिक- 'मी पाहिलेले प्रक्षणीय स्थळ' या विषयावर खालील मुद्दे विचारात घेऊन लेखन करा. भटकंतीची आवड- कुटुंबाबरोबर फिरणे- प्रवास- वेरुळची लेणी - येथील कलाकौशल्य- भव्यता भारतीय संस्कृती परंपरेचे दर्शन.

Answers

Answered by sakshimane92561
1

Answer:

संपूर्ण जगामध्ये पर्यटकांना पाहण्यासाठी विविध स्थळे प्रसिद्ध आहेत. निसर्गरम्य ठिकाण पाहणे आणि त्यात आनंद घेणे हे प्रत्येक व्यक्तीला आवडते. आपल्या देशात मध्ये पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेली विविध ठिकाणी पाहायला मिळते. परंतु आजच्या लेखात मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ म्हणजे कश्मीर बद्दलचे माहिती पाहणार आहोत.

मला लहानपणापासूनच फिरायला खूप आवडते त्यातल्या त्यात प्रेक्षणीय स्थळाला भेट दिला तर खूपच आवडतात आज पर्यंत मी विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट दिलेली आहे परंतु त्यातील कश्मीर हे प्रेक्षणीय स्थळ मला खूपच आवडले कश्मीरमध्ये निसर्गरम्य वातावरण आणि चटणीचा निसर्ग हा खरोखरच अद्भुत आहे.

कश्मीर ची सुंदर सा पाहूनच काश्मीरला पृथ्वीवरील स्वर्ग असे म्हणण्यात आले असावे त्यामुळे कश्मिर आपल्या भारत देशाची शान सुद्धा आहे.

आपल्या भारत देशात विविध पर्यटक स्थळे आहेत जिथे जाऊन आपण आपल्या जीवनाचा आनंद घेऊ शकतो. मी आणि माझे कुटूंब वर्षातून एकदा तरी कुठल्यातरी प्रेक्षणीय स्थळांना भेट देत असतो दरवर्षीप्रमाणे या वर्षीही बाबांनी आणि आईने कश्मीर येथे जाण्याचा निश्चय केला.

संपूर्ण कुटुंबासोबत मी कश्मीर घाट फिरायला गेलो. जशी आमची गाडी काश्मीरमधील घाटामध्ये प्रवेश गेली तसे पृथ्वीवरील स्वर्गाचे निसर्गसौंदर्य पाहून मी थक्क झालो. खरंच कोणीतरी म्हटले आहे की कश्मीरी भारताचे स्विझलँड आहे. आणि ही गोष्ट मी कश्मीर पाहिल्यानंतर मला खरी वाटते.

खरोखरच! कश्मीरचा घाट हा खूपच मोहक आणि निसर्गरम्य आहे. कश्मीर चे विशाल आणि निसर्गरम्य डोळ्याला मोहक करणारे स्थान हे हिमालयाच्या मध्यात स्थित आहे. तसेच कश्मीर है देवतांचे निवास स्थान आहे. कश्मीर येथे मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची फळे, फुले, वनस्पती, जीवजंतू पाहायला मिळतात.

Similar questions