Math, asked by mayurwani123, 2 months ago

विचार करून उत्तर कंमेंट करा - एक शेतकरी आहे त्याच्याकडे दोन नारळाचे पोते आहे ... प्रत्येक पोत्यात 50 नारळे आहेत दोन्ही मीळूण एकूण 100 नारळे आहेत . त्याला नारळे बाजारात विकायला न्यायचे आहे . विकायला नेत असताना रस्त्यात 50 नाके लागतात , प्रत्येकी नक्यावर त्याला 2 नारळे द्यावे लागते कारण त्याच्याकडे नारळाचे 2 पोते आहे म्हणून जर एक पोत असत तर त्याला 1 नारळ द्याव लागले असते . आता सांगा सर्व नाक्यावर नारळे दिल्यावर शेतकग्राजवळ किती नारळे शिल्क राहील ????​

Answers

Answered by ruchita6366
1

Answer:

0

Step-by-step explanation:

because he has to give 2 coconuts

50×2 =100

100-100=0

Answered by vishal2577
0

25

The farmer will first give 50 coconuts from one bag to each of the 25 nooks and crannies because he has two bags at a time, then he will give one coconut to each of the remaining 25 nooks and crannies because then he will have only one bag.

So after giving coconuts on all the noses, he will have 25 coconuts left

Similar questions