विचार करून उत्तर द्या
एक व्यापारी असतो
त्याच्या जवळ 3 पोती नारळ असतात एका पोत्यात 30 नारळ याप्रमाणे 3 पोत्यात 90 नारळ असतात तो प्रवासासाठी निघालेला असतो त्या
हायवेवर 30 टोलनाके असतात
प्रत्येक नाक्यावर कररूपाने एका
पोत्यासाठी एक नारळ नारळ दिल्यानंतर व्यापा-याकडे किती नारळ
शिल्लक राहतील
Answers
Answered by
1
Answer:
पहिल्या इयत्ता १० चेकपॉईंटवर तो * * १० = gives० वाजता दुसd्या दहा चौक्याजवळ त्याच्याकडे फक्त २ बॅग असतात त्यानंतर २ * १० = २० तिसर्या १० चौक्याकडे त्याच्याकडे फक्त एक बॅग असते नंतर तो फक्त १ * १० = १० +० + देतो २० + १० = c० नारळ देतात 90 ० तो देतात he० नारळ त्यांच्या पोत्यात नाहीत
Explanation:
your welcome
Answered by
14
Answer:
Explanation:
एका पोत्यात 30 नारळ
मग प्रत्येक टोलवर तीन नारळ द्यावे लागतील
मग ते नारळ एकाच पोत्यामधील द्यायच.
म्हणजे 10 टोल पूर्ण झाल्यावर एक पोत रिकामे होईल मग राहतील फक्त दोन पोती
मग दोनच नारळ द्यावे लागलीत दुसरे पोत संपेल तेव्हा 25 टोल पूर्ण होतील आणि मग फक्त 5 टोल आणि एकच पोत राहील
एक पोत म्हणजे 30 नारळ आणि टोल फक्त 5 असतील मग 5 नारळ संपतील आणि 25 शिल्लक राहतील
Similar questions