History, asked by kirannimbekar250, 2 months ago

वंचिताचा इतिहास सागा​

Answers

Answered by powarpranav1986
9

तू दहावी ला आहे का.....?

Answered by manishabansode404
0

Answer:

(1) समाजाचे ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले; अशा समुहांच्या इतिहासाला 'वंचितांचा इतिहास' असे म्हणतात. (2) मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरु झाली.(3) इटालियन तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली.(४) भारतात महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहासलेखनाचे एक महत्वाचे साधन मानले जाते.

Similar questions