India Languages, asked by anni2057, 9 months ago

वाचन का करावे?
कोणती पुस्तके वाचावीत?
वाचन केल्याने जानात भार
वाचाल तर वाचाल ही ओळ कधी योग्य?
वाचन करणे हे चांगले गुणमिळविण्याचे प्रभावी साधन
वाचनाचे महत्व निबंध in मराठी . ​

Answers

Answered by mangeshkendre8649
2

Answer:

वाचन हे खूप महत्वाचे आहे, यामुळे आपली वाणी शुद्ध होत.

दररोज वाचन केल्याने आपली शब्द संपदा वाढते,तसेच आपण निबंध, कथालेखन या सारख्या गोष्टी साठी मदत होते ,रोज सकाळी किंवा संध्याकाळी वाचन केले पाहिजे.

नेहमी थोर वीरांची,किंवा विविध लेखकां ची पुस्तके वाचावी. वाचल्याने आपल्याला अधिक माहिती मिळते व न्यानात भर पडते.वाचाल तर वाचाल कारण पुस्तके वाचल्याने आपण अधिक माहिती मिळवू शकतो.

Similar questions