India Languages, asked by gholapnanda61999, 4 months ago

वाचन-मनाची मशागत' यावर पाच वाक्ये लिहा.​

Answers

Answered by TamannaRohila
7

Explanation:

आपल्या मनाची मशागत करणे आवश्यक आहे हे आपण मागील लेखात समजून घेतले. आता ही मनाची मशागत कशी करता येईल हे आपण समजुन घेऊया. नांगरणी, पेरणी व खुरपणी ही शेतीची मशागत करण्यासाठी वापरली जाणारी विविध तंत्रे आपणास माहित आहेतच. आपल्या मनाची मशागत करताना हीच तंत्रे उपयोगी पडतात.

Similar questions