History, asked by aaditik2319, 1 month ago

वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्ती मधील फरक स्पष्ट करा.​

Answers

Answered by shishir303
8

¿ वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्ती मधील फरक स्पष्ट करा...?

वाडी व ग्रामीण वस्ती या दोन मानवी वस्ती मधील फरक खालीलप्रमाणे आहे...

✦ वाडी वस्ती ही मर्यादित लोकसंख्येची वस्ती आहे.

वाडी वस्ती पेक्षा ग्रामीण बस्तीची लोकसंख्या जास्त आहे.

✦ एकाच प्रकारचा व्यवसाय करणारे लोक वाडी बस्तीवर राहतात. किसान वाडी प्रमाणे.

विविध व्यवसाय करणारे लोक ग्रामीण वस्तीत एकत्र राहतात. जसे शेतकरी, सुतार, कुंभार, व्यापारी, दुकानदार, कोळी इत्यादि.

○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○

Similar questions