Geography, asked by letnee1092, 1 year ago

वेगळा घटक ओळखा: हिमवर्षाव, पाऊस, गारपीट, दवबिंदू.

Answers

Answered by Alane
13

First ..................right

Answered by gadakhsanket
11

★ उत्तर - हिमवर्षाव, पाऊस, गारपीट, दवबिंदू. यातील वेगळा घटक दवबिंदू हा आहे.

हिम वृष्टी - वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोठणबिंदुखाली जाते,तेव्हा हवेतील बाष्पाचे थेट हिमकानांत रूपांतर होते.या क्रियेस संप्लवन म्हणतात. या क्रियेत वायुरूपातील बाष्प घनरुपात रूपांतरित होते.अशा घनरुपातील वृष्टीला हिमवृष्टी म्हणतात.

पाऊस वृष्टी- आपल्याला पाणी मुख्यतः पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होते. बाष्पयुक्त हवा उंच गेल्यावर या हवेचे तापमान कमी होते.हवेतील बाष्पाचे संदरीभवन होते, त्यामुळे तयार झालेले जलकण व हवेतील धूलिकण एकत्र येऊन ढग तयार होतात .ढगांमधील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात .हे मोठे जलकण हवेत तरंगू न शकल्याने जलकनांची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होते.

धन्यवाद...

Similar questions