कारण लिहा: विविध जैव-भू-रासायनिक चक्रांचे संतुलन असणे गरजेचे आहे.
Answers
Answered by
6
And indeed, since all life we know of occurs on just one planet, we need to develop an understanding of what is special or unique about ...
Answered by
22
★ उत्तर - पोषणद्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला 'जैव-भु-रासायनिक चक्र'असे म्हणतात.सजीवांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्यांचे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असते. शिलावरण, वातावरण, जलावरण मिळून तयार झालेले जीवावरण यांच्या माध्यमातून हे चक्र अविरत चालू असते.वायूचक्र व अवसादन (भु) चक्र हे जैव-भु- रासायनिक चकरचे प्रकार आहेत.
वायूचक्रात मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीच्या वातावरणात आढळते.यात नायट्रोजन, ऑक्सिजन, CO2,बाष्प इ. चा समावेश होतो.अवसादन (भू)चक्रात मुख्य अजैविक पोषक द्रव्यांचे पृथ्वीवरील माती, अवसाद व अवसादी खडकांत आढळते.आयर्न, कॅल्शिअम, फॉसफरस व जमिनीतील इतर घटकांचा समावेश असतो. अवसादनचक्रापेक्षा वायूचक्र वेगाने घडते.
धन्यवाद...

Similar questions