Geography, asked by avarelkar29, 11 months ago

४) वेगळा घटक ओळखा
i) निग्रो
ii) जापूरा
iii) माराजाँ
iv) सावो फ्रान्सिस्को​

Answers

Answered by harshalipatil12
2

ANSWER:

iii) माराजाँ

EXPLANATION:

माराजाँ हे एक बेट आणि उपसागर आहे.

निग्रो,जापूरा आणि सावो फ्रान्सिस्को ह्या नद्या आहेत.

Similar questions